मुंबई विद्यापीठ  file photo
मुंबई/पुणे

मुंबई विद्यापीठात बाँम्ब स्फोट घडवून आणण्याची ई-मेलवरून धमकी

मुंबई विद्यापीठाच्या ईमेल आयडीवरून मार्च २०२१ चे परीक्षेचे निकालाचे कामकाज सुरू असताना. हे धमकीचे मेल आल्याचे सांगितले जात आहे.

सुरज सावंत

मुंबई : परीक्षांचे निकाल लवकर लावा अन्यथा विद्यापीठ उडवून देऊ अश्या धमकीचे मेल मुंबई विद्यापीठाला प्राप्त झाल्याचे मेल तपासणी दरम्यान उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा -

मुंबई विद्यापीठाच्या ईमेल आयडीवरून मार्च २०२१ चे परीक्षेचे निकालाचे कामकाज सुरू असताना. हे धमकीचे मेल आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे धमकीत ही आरोपींनी BSC, B.com, BA, यांचे 6 सेमिस्टरचे निकाल 6 च्या आत नाही लागले, तर बाँम्ब स्फोटाची चित्रे पाठवून विद्यापीठ उद्धवस्त करू अशी धमकी दिली होती.

विद्यापीठातील अधिकारी हे विद्यापीठास प्राप्त झालेले मेल तपासत असताना ९ जुलै व १० जुलै रोजी दोन स्वतंत्र ईमेल आयडीहून ही धमकी आली असल्याचे त्यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ज्या दोन ईमेल आयडीहून अस्तित्व लपवत आरोपींनी धमकी दिली आहे त्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून या अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु करण्यात आला आहे. +

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Automobile Tips : कारमधून सतत पेट्रोल डिझेलचा वास येतोय? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या

Veg Non Veg Label: शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबणवर येणार व्हेज, नॉन व्हेजच लेबल; सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी, नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल

Wednesday Horoscope : अडथळे दूर होतील, कामाच्या ठिकाणचा ताण वाढेल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

SCROLL FOR NEXT