Dombivili Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Dombivili Crime News: घरकाम करणारी महिला निघाली चोर; विश्वास संपादन करून मालकाच्या मुलीच्या घरी केली चोरी

Dombivili News: घरकाम करणारी महिला निघाली चोर; विश्वास संपादन करून मालकाच्या मुलीच्या घरी केली चोरी

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: घरकाम करणाऱ्या नोकरांना घरातील माहिती असल्याने यातूनच मालकाचा विश्वासघात करत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अशीच घटना डोंबिवली (Dombivali) पूर्व सागरली परिसरात घडली आहे. मालकाचा विश्वास संपादन करत कामवालीने मालकाच्या मुलीच्या घरातील तब्बल (Crime) साडेबारा तोळे सोने चोरले आहेत. (Maharashtra News)

डोंबिवली जीमखाना रोडला असलेल्या सांगर्लीतील तारांगण सोसायटीत स्वाती आपटे या शिक्षिका राहतात. त्यांच्या वडिलांच्या घरी कल्पना सुर्वे हि महिला घरकाम करायची. कल्पनाने आपटे यांचा विश्वास संपादन करत त्यांच्या घरी साफसफाईचे काम करणे सुरू केले. सफाई काम करता करता कल्पना हिने त्यांच्या घरातील तब्बल साडे बारा तोळे सोने लंपास केले. घरातील सोने चोरीला (Theft) गेल्याचे लक्षात येताच याबाबत टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

९६ हजारांचे सोने हस्तगत 

डोंबिवली पूर्व सागरली परिसरात घडली. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनंतर टिळक नगर पोलीसानी कल्पना सुर्वे या महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून ९६ हजारांचे सोने हस्तगत केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

साखर महागली, ग्राहकांची पळापळ; बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलोच साखर

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

SCROLL FOR NEXT