dead body saam tv
मुंबई/पुणे

Virar: कर्जबाजारी झाल्यानं विरार येथील हाॅटेल व्यवस्थापकाने केली आत्महत्या

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

चेतन इंगळे

विरार : विरार (virar) येथील डॉल्फिन रिसॉर्टचे व्यवस्थापकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रामचंद्र अयरमल असे व्यवस्थापकांचे नाव आहे. काल मध्यरात्री त्यांनी आत्यमहत्या केल्याचे समजते. (virar crime news)

डॉल्फिन रिसॉर्टच्या रूम क्रमांक १०२ मध्ये रामचंद्र अयरमल यांनी आत्महत्या केल्याचे आज (बुधवार) सकाळी उघडकीस आले. पोलिसांना (police) घटनास्थळी एक पत्र सापडले आहे.

त्यामध्ये खूप कर्ज झाल्याने ते फेडता येत नसल्याने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे असे नमूद करण्यात आल्याचे पाेलिसांनी सांगितले. विरार अर्नाळा (arnala) पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Metro: नवी मुंबईत आणखी एक मेट्रो धावणार! तळोजा ते खांदेश्वर, असा असणार मार्ग, स्थानके कोणती? वाचा

Maharashtra Live News Update : राज्यावर अवकाळीचे सावट; 17 ते 20 मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

Eye Care: चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे? मग डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' ७ फळ ठरतील वरदान

Rice health benefits: रात्री भात खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं का? हा समज की गैरसमज?

Saree Tips : फक्त ५ मिनिटांत चापूनचोपून साडी नेसाल; 'ही' स्मार्ट ट्रिक वापरा, समारंभात मस्त मिरवा

SCROLL FOR NEXT