Devendra Fadnavis News, Devendra Fadnavis allegations on Rahul Gandhi, Rahul Gandhi News Saam TV
मुंबई/पुणे

राहुल गांधींनी २ हजार कोटींची प्रॉपर्टी हडप केली; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

देवेंद्र फडणवीस यांनी आज राहुल गांधी यांच्यावर आरोप केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आज मनी डॉड्रिंग प्रकरणी ईडीने (ED) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी केली. या विरोधात काँग्रेसने दिल्लीत आंदोलन केले. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ईडी चौकशीवरुन देशातून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रीया दिली. आज राहुल गांधी यांची ईडीने केलेली चौकशी न्यायालयाच्या आदेशाने झाली असल्याचे, फडणवीस यांनी सांगितले. (Devendra Fadnavis News)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ईडीने चौकशी केली आहे. ही चौकशी न्यायलयाच्या आदेशाने झाली आहे. एजीएल कंपनीतील मनी लॉड्रिंग प्रकरणी ही चौकशी झाली. काँग्रेसने आज जनतेला वेठीस धरले आहे. नॅशनल हेराल्ड या कंपनीचे ५ हजार स्वातंत्र्य संग्राम सैनिक मालक होते. राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराने यंग इंडियन कंपनी सुरू केली, आणि एजीएलच्या कंपनीवर आपली मालकी प्रस्तावित केली, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

गांधी परिवाराने २ हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी हडप केली आहे, दिल्ली हायकोर्टाने सांगितले हा सरळ सरळ भ्रष्ट्राचार आहे. हा पूर्णपणे भ्रष्टाचार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. एजीएल कंपनी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. जी चौकशी सुरू आहे ती काँग्रेसने फेस केली पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT