Deenanath Hospital Saam Tv
मुंबई/पुणे

Deenanath Hospital: दीनानाथ रुग्णालयातील घटना दुर्दैवी; उच्चस्तरीय समितीकडून चौकशी होणार: मुख्यमंत्री फडणवीस

Pune Deenanath Mangeshkar Hospital: धर्मादाय रुग्णालयात या प्रकरच्या घटना घडू नयेत. त्यासाठी उपाय योजना केल्या जाणार आहेत.

Bharat Jadhav

पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात झालेली घटना दुर्दैवी आहे. या प्रकरणाची चौकशी उच्च स्तरीय समितीकडून केली जात आहे. अशा धर्मादाय रुग्णालयात या प्रकरच्या घटना घडू नयेत. त्यासाठी उपाय योजना केल्या जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. नागरिकांनी कायदा हातात घेऊन नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे पुण्यातील प्रतिष्ठत रुग्णालय आहे. या रुग्णालयासाठी लता मंगेशकर यांनी पुढकार घेतला होता. मंगेशकर कुटुंबीयांनी आपले पूर्ण रिसोर्स कामी लावत रुग्णालयाची उभारणी केली होती. या रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला अॅडमिट करण्यास नकार दिला किंवा अॅडमिट करून घेण्यासाठी अधिकचे पैसे मागितल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे नागरिकांच्या मनात रुग्णालयाच्या प्रशासनाबाबत आहे. अशा धर्मादाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे घेतली पहिजे. त्यामुळे आपण या प्रकरणाची चौकशी केली जावी, असे निर्देश दिलेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाथर्डी मध्ये दाखल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC झाली का? फक्त १२ दिवसांचा वेळ, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Accidents : पुण्यात भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, जालना अन् बुलडाण्यात भयंकर दुर्घटना, राज्यात ७ जण ठार

Malti Chahar: बापाच्या वयाच्या डायरेक्टरने किस केला, मालती चहरचा धक्कादायक आरोप; बिग बॉस फेमसोबत नेमकं काय घडलं?

फास्ट फूड अन् ऑनलाइन जेवणामुळे कॅन्सर, डॉक्टरांनी सांगितला नेमका धोका, वाचा काय म्हणाले तज्ज्ञ

SCROLL FOR NEXT