Breaking News, Pune  saam tv
मुंबई/पुणे

Pune Breaking News : जंगली महाराज राेडवरील 'त्या' प्रकारानंतर मस्तवाल पुणेकरावर गुन्हा दाखल (पाहा व्हिडिओ)

डेक्कन पाेलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे.

Dnyaneshwar Choutmal

Pune Breaking News : पुण्यातील नागरिक काेणत्या गाेष्टींवर प्रेम करतील आणि काेणत्या गाेष्टींवर त्यांना राग येईल या काही नेम नाही. एका नागरिकाने पत्ता विचारला म्हणून त्याला बदडण्यात आल्याची घटना समाेर आली आहे. (Breaking Marathi News)

पुण्यातील (pune) जंगली महाराज रस्त्यावर ऑडी या महागड्या कारमधून प्रवास करणा-या व्यक्तीने पत्ता का विचारला म्हणून मारहाण करण्यात आली. कार चालकाकडून मारहाण झालेली व्यक्ती वकील आहे. या धक्कादायक प्रकाराची डेक्कन पोलीस स्टेशनला नाेंद झाली आहे.

पाेलिसांनी (police) दिलेल्या माहितीनूसार वकील विशाल शंकर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीत एका ऑडीचालकाने पत्ता का विचारला म्हणून त्यांना मारहाण केल्याचे म्हटलं आहेत डेक्कन (deccan) पोलीसांनी संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सुरु आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT