Corona Vaccination : केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Corona Vaccination : केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ

नियोजना अभावी नागरिक त्रस्त...

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण kalyan- डोंबिवली Dombivli महानगरपालिकेचे corporation दोन लसीकरण Vaccination केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. आज सकाळपासूनच दोन्ही लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात लांबच लांब रांगा लागल्या आहेत, मात्र महापालिकेकडून नियोजनाचा Planning अभाव या ठिकाणी दिसून आला नाही. नागरिकांनी रात्री अकरा वाजल्यापासून लसीकरण केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लावले होते.

हे देखील पहा-

मात्र नियोजन अभावी रांगेत उभ्या असलेल्या, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे dose साधारण १४०० कुपन Coupon वाटल्यानंतर कुपन वाटप बंद करण्यात आले होते. यामुळे ८ तास ताटकळत उभे असलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त करत लसीकरण केंद्रात एकच गोंधळ घातला आहे. शेकडोंच्या संख्येने नागरिक अत्रे रंग मंदिरात जमा झाले आहेत.

रांगेत असलेल्या २०० नागरिकांना देखील कुपन दिले नसताना, कुपन संपतात कसे, उर्वरित कुपन परस्पर वाटले जातात का? ज्यांचा वशिला आहे, त्यानाच लस मिळते का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केले आहे. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर लसीकरण केंद्रावर कुपन वाटप बंद केल्यामुळे संतप्त नागरिक केडीएमसी मुख्यालयात दाखल झाले आहेत. अखेर यावेळी पोलिसांनी Police मध्यस्थी केल्याने वातावरण निवळले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT