google
मुंबई/पुणे

Contractors Engineer: राज्यातील अभियंता कंत्राटदार ७ मे पासून करणार काम बंद

Contractors Engineer: कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य जल जीवन कंत्राटदार महासंघाच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यातील अभियंता कंत्राटदारांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य जल जीवन कंत्राटदार महासंघाच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आलाय. आजच्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.

बैठकीत राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्राम विकास जलजीवन मिशन विभाग, ग्रामविकास व जलसंधारण सारख्या अनेक शासनाच्या विभागाकडे काम करणाऱ्या कंत्राटदार उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

OTT Releases : 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? नव्या चित्रपटांसह वेब सीरिज अन् रिॲलिटी शोची मेजवानी!

धक्कादायक! मेट्रोमध्ये फक्त सीटवरून वाद, तरूणाचा करुण अंत; आरोपीचं हायप्रोफाईल कनेक्शन समोर

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेकडून आजपासून सह्यांची मोहीम

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

SCROLL FOR NEXT