Pune CNG Rate updates, Pune News Updates, CNG Price Hike News  Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ; जाणून घ्या नवे दर

हे नवीन दार आजपासून लागू करण्यात आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होत आहे. पुण्यात (Pune) पेट्रोलचे दर 120 रुपये लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेलने देखील शंभरी पार केली आहे. महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या पुणेकरांना आणखी एक धक्का बसला आहे कारण सीएनजीच्या (CNG) दरात प्रति किलोमागे 5 रुपयांची वाढ झाली आहे. आता पुणेकरांना सीएनजीसाठी 68 रुपये ऐवजी 73 रुपये मोजावे लागणार आहे. हे नवीन दार आजपासून लागू करण्यात आले आहेत. (Pune CNG Rate updates)

हे देखील पहा -

सीएनजी गॅसच्या मिश्रणात एका विशिष्ट आयातित वायूची वाढ झाली आहे त्यामुळे सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. त्या विशिष्ट गॅसची किंमत ही आंतरराष्ट्रीय बाजारात दुप्पट झाली आहे तयामुळे सीएनजीचे भाव वाढवण्यात आले आहेत. सीएनजी गॅस प्रति किलो 5 रुपयांनी महाग झाल्याने याचा मोठा फटका पुणेकरांना बसणार आहे.

पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग सातव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. 22 मार्चपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होती. मात्र गेल्या 7 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : Kolhapur: अंबाबाई भक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक

Tobacco Ban : तंबाखू, निकोटिनयुक्त गुटखा, पानमसाल्यावर थेट बंदी; या राज्य सरकारचा निर्णय, विक्रेत्यांवरही मोठी कारवाई होणार

Morning blood pressure: सकाळी उठल्या उठल्या बीपी वाढलेला असतो? 'ही' आहेत त्यामागची धोकादायक कारणं

Bank Holiday: खातेधारकांनो लक्ष द्या! 13 ऑगस्टला बँका बंद की सुरू? जाणून घ्या तुमच्या राज्यातील अपडेट...

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT