Dehu saam tv
मुंबई/पुणे

Dehu Bandh News : प्रशासनाच्या निर्णयाविराेधात देहूकरांची एकजूट, देहूगावात कडकडीत बंद

अत्यावशयक सेवा वगळता देहूतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

दिलीप कांबळे

Dehu News : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या देहू मध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय व्हावे यासाठी प्रशासनाने हालचाल सुरू केली आहे. दरम्यान देहूत आयुक्त कार्यालय नकाे अशी भूमिका गावक-यांनी घेतली आहे. (Maharashtra News)

त्यासाठी आज (शुक्रवार) गावक-यांनी देहू येथे कडकडीत बंद पाळला आहे. देहू येथील सर्व व्यावसायिकांनी या बंदमध्ये एकजूटीने सहभाग नाेंदविला आहे. सर्व व्यवहार बंद असले तरी दवाखाने, मेडिकलची दुकाने तसेच अत्यावश्यक सेवा सुरू आहेत.

देहूतील गट क्रमांक 97 येथील गायरान जमीन वाचवण्यासाठी देहूकरांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. ही गायरान जमीन काेणत्याही परिस्थितीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयासाठी घेतली जाऊ नये अशी भूमिका ग्रामस्थांची (villagers) आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT