Pune सागर आव्हाड
मुंबई/पुणे

'पुणे तिथे काय उणे'.. थेट बनवले चॉकलेटचा किल्ला अन् फटाके

बच्चे कंपनीने दिवाळी फटाके न फोडता या अनोख्या फटाक्यांसह पर्यावरण जनजागृती केली जात आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : दिवाळी Diwali म्हटलं की फटाके आलेच दरवर्षी पर्यावरण आणि प्रदूषणाच्या दृष्टीने दिवाळीत फटाके फोडू नये असं आवाहन करण्यात येत असतं. तरी देखील नागरिकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात फटाके Firecrackers फोडले जातात. एकीकडे जनजागृती केली जात आहे तर दुसरीकडे मात्र फटाके काही कमी होताना दिसून येत नाही. हीच बाब लक्षात घेता पुण्यातील 85 वर्ष जुनी असलेल्या मूर्तीस बेकरीच्यावतीने Murthy's Bakery गेल्या 5 वर्षांपासून फटाक्यांचे चॉकलेट विकले जात आहे.

हे देखील पहा -

बच्चे कंपनीने दिवाळी फटाके न फोडता या अनोख्या फटाक्यांसह पर्यावरण जनजागृती केली जात आहे. तर दुसरीकडे मात्र फटाके काही कमी होताना दिसून येत नाही. हीच बाब लक्षात घेता पुण्यातील 85 वर्ष जुनी असलेल्या मूर्तीस बेकरीच्यावतीने गेल्या 5 वर्षांपासून फटाक्यांचे चॉकलेट Chocolate विकले जात आहे. बच्चे कंपनीने दिवाळी फटाके न फोडता या अनोख्या फटाक्यांसह पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी या उद्देशाने मूर्तीस बेकरीच्यावतीने चॉकलेटचे फटाके तयार केले जात आहे.

सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची दुकाने सजली आहे. फटाक्यांपासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असतो. फटाक्याने अनेक दुर्घटना घडले देखील आहे. फटाक्यांवर बंदी आणून देखील फटाके फोडून पर्यावरण दूषित करण्याचा काम केलं जातं आहे. पण असं असलं तरी फटाके फोडणाऱ्या बच्चे कंपनीला आकर्षित करण्यासाठी बाजारात चॉकलेटची फटाके आली आहेत. आणि या चॉकलेटच्या फटाक्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असून नागरिकांकडून गिफ्ट देण्यासाठी देखील याचा वापर केला जात आहे. तसेच या बेकरी मध्ये चॉकलेटचा किल्ला देखील बनवला गेला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT