child marriage saam tv
मुंबई/पुणे

Child Marriage : दहावीतील मुलीशी लग्नाचा माजी सरपंचाच्या मुलाचा प्रयत्न; चार अटकेत

या कारवाईची चर्चा पुणे जिल्ह्यात पसरली आहे.

रोहिदास गाडगे

Child Marriage : दहावीतील मुलीशी विवाह करण्याच्या प्रयत्न करणा-या युवकासह त्याच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्रापुर पाेलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या कारवाईत युवकाची आई माजी सरपंच असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

ही घटना औद्योगिक क्रांती घडत असलेल्या रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील सणसवाडीत घडली. सणसवाडीच्या माजी सरपंच (sarpanch) महिलेच्या मुलासोबत दहावीत शिकणा-या मुलीचा विवाह करण्याचा प्रयत्न केला जात होता. हा बालविवाह रोखण्यात यश आले आहे. (Maharashtra News)

औद्योगिक करणारा विस्तार होऊन विकास क्रांती होत असताना समाजात आजही बाल विवाहच्या (child marriage) प्रथा अजुनही रुढच आहे. थेट माजी सरपंच महिलेच्या मुलानेच हा प्रकार केल्याने गावचा कारभार हाकणा-यांनीच जर बालविवाह सारख्या प्रथा रुढ ठेवल्या तर इतरांचे काय असाही प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय...! (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हार्दिक पांड्या विरोधात पुणे न्यायालयात याचिका दाखल होणार

Navi Mumbai : रीलच्या नावाखाली उच्छाद! नवी मुंबईत आगरी कोळी समाजाच्या पुतळ्याचा अपमान; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Rahul Gandhi Relief : राहुल गांधींना मोठा दिलासा, नाशिकमधील 'तो' खटला बंद, कोर्टात काय घडलं?

LPG Rules Update : वर्षभरात तुम्ही किती गॅस सिलिंडर खरेदी करू शकता? वाचा नियम काय सांगतो

घरगुती गॅस पुरवठ्याबाबत हायकोर्टानं दिला महत्वाचा आदेश, केंद्र सरकारलाही धाडली नोटीस

SCROLL FOR NEXT