BSF Jawan Sudhir Thorat, Pune, Ambegoan saam tv
मुंबई/पुणे

BSF Jawan Sudhir Thorat : मध्य प्रदेशात पुण्यातील जवानाला वीरमरण: आंबेगावात शासकीय इतमामात भावपूर्ण निरोप

सुधीर थोरात हे अंत्यत मनमिळावू स्वभावाचे होते. जरी ते बॉर्डरवर असले तरी त्यांचा त्यांच्या गावाशी चांगला स्नेह होता.

साम न्यूज नेटवर्क

BSF Jawan Sudhir Thorat : ग्वाल्हेर येथे हाेणा-या घोडेस्वारीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सराव करणा-या जवान सुधीर पंढरीनाथ थोरात (वय ३२) यांना वीरमरण आले आहे. रविवारी त्यांचे घोड्यावरून पडून घोड्याची टाप त्यांच्या डोक्‍याला लागल्याने त्यांचे निधन झाल्याचे अधिका-यांनी सांगितले. त्यांना आज (मंगळवार) गावी शासकीय इतमामात भावपुर्ण निराेप देण्यात आला.

जवान सुधीर थोरात हे पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील लौकी येथील रहिवासी हाेत. सन २०१४ पासून ते सीमा सुरक्षा दल (BSF) कार्यरत होते. त्यांना घोडस्वारीत अनेक सुवर्णपदके मिळालेली आहेत. घोडेस्वारीच्या आंतररराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांचा सराव सुरु हाेता. (Maharashtra News)

या सरावादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुधीर हे अचानक गेल्याने त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण गावावर (village) शोककळा पसरली आहे. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसागर लाेटला हाेता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला, पत्नीला विषारी औषध पाजल्याचा आरोप | Buldhana crime

Valsad Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, ३० जणांना घेऊन जाणारी व्हॅन उलटली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्ग जाणार तिथे रातोरात फुलवल्या आंब्याचा बागा, नेमकं कारण काय?

Bariatric surgery: लठ्ठपणा कमी करण्याच्या शस्त्रक्रियेची गरज कधी असते? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT