शरद पवार  Saam TV
मुंबई/पुणे

Breaking : पवारांच्या घरावर हल्ला; २३ महिलांसह १०७ जणांवर गुन्हा दाखल!

हिंसक आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांना भोवले!

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. या आंदोलनानंतर आणि हल्ल्यानंतर दंगल परिस्थिती निर्माण करणे आणि षडयंत्र रचणे अशी विविध कलमे लावून पोलिसांनी २३ महिलांसह १०७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गावदेवी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल असून सह पोलीस आयुक्त कायदा व सुव्यस्था विश्वास नांगरे-पाटील या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. (Breaking: Attack on sharad Pawar's house; cases filed against 107 persons)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोर बनतायत लुटीचं केंद्र, कंपन्यांच्या डिस्काऊंटपासून रुग्ण वंचित

Shocking: प्रसिद्ध बॉडीबिल्डरची आत्महत्या, जिममध्ये येणाऱ्या विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध; नंतर...

Nashik Conversion Case: नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद; TCS ने घेतली गंभीर दखल, VIDEO

लातूरमध्ये शिक्षणसम्राटांकडून पालकांची लूट, 'साम टीव्ही'चं ऑपरेशन शिक्षण माफिया

पगारवाढीसाठी कंपनीत दंगल, कंपनीवर 'डबल गेम'चा आरोप

SCROLL FOR NEXT