Nitesh Rane saam tv
मुंबई/पुणे

Nitesh Rane: संताेष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंना अटक अटळ

सिंधूदुर्ग जिल्ह्यास राज्यातील नागरिकांचे आजच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले हाेते.

साम न्यूज नेटवर्क

मुंबई : संताेष परब हल्ला प्रकरणात अटकेपासून सरंक्षण मिळावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या भाजप आमदार नितेश राणेंचा (nitesh rane) जामीन अर्ज आज फेटाळण्यात आला आहे. (Nitesh Rane Bail Hearing Latest News in Marathi))

दरम्यान संताेष परब हल्ला प्रकरणातील संशयित म्हणून मनीष दळवी यास सहआरोपी करण्यात आले हाेते. दळवीने देखील मुंबई उच्च न्यायालयात (bombay high court) धाव घेतली हाेती. दळवीचा अटकपूर्व जामिन उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे.

नितेश राणे (nitesh rane) यांच्या अडचणीत आता माेठी वाढ झालेली आहे. त्यांना आता सर्वाेच्च न्यायालयाचे दरवाजे ठाेठावे लागतील अशी चिन्ह निर्माण झाली आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

छत्रपती शिवाजी महाराज दिवाळी कसे साजरी करायचे? पाहा हे दुर्मिळ ७ फोटो

रक्तप्रवाहात अडथळा, नसा बंद पडण्याची भीती? खा १ फळ, हार्ट अटॅकचा धोका टळेल

SCROLL FOR NEXT