शिवसेना ठाकरेसेनेकडून ११३ उमेदवारांची यादी जाहीर
सर्व उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यात आले आहेत
ठाकरेसेना– मनसे युतीनंतर मुंबईतील राजकीय समीकरण बदलणार
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची पळापळ
मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून ११३ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले असून त्यांनी ते भरून देखील टाकले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असून ५ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी पळापळ सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज देण्यात आलेल्या या सर्व उमेदवारांची यादी समोर आली आहे. कोणत्या उमेदवाराला कोणत्या वॉर्डमधून तिकीट देण्यात आले आहे ते आपण पाहणार आहोत...
मुंबई महानगर पालिका निवडणूक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढवत आहे. ठाकरेसेना आणि मनसेच्या युतीनंतर मुंबईत राजकीय गणित बदललेले पाहायला मिळतील. मनसेने ५२ वॉर्डमध्ये निवडणूक लढवत आहे. तर ठाकरेसेना १६० ते १६५ जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी १० ते १२ सोडण्यात आल्या आहेत. ठाकरेसेनेच्या ११३ उमेदवारांची यादी आतापर्यंत समोर आली आहे.
१) प्रभाग क्रमांक १ – फोरम परमार
२) प्रभाग क्रमांक २ – धनश्री कोलगे
३) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड
४) प्रभाग क्रमांक ४ – राजू मुल्ला
५) प्रभाग क्रमांक ५ – सुजाता पाटेकर
६) प्रभाग क्रमांक ७ – सौरभ घोसाळकर
७) प्रभाग क्रमांक ९ – संजय भोसले
८) प्रभाग क्रमांक १२ – सारिका झोरे
९) प्रभाग क्रमांक १३ – आसावरी पाटील
१०) प्रभाग क्रमांक १६ – स्वाती बोरकर
११) प्रभाग क्रमांक १९ – लिना गुढेकर
१२) प्रभाग क्रमांक २५ – माधुरी भोईर
१३) प्रभाग क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे
१४) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील
१५) प्रभाग क्रमांक ३९ – पुष्पा कळंबे
१६) प्रभाग क्रमांक ४० – तुळशीराम शिंदे
१७) प्रभाग क्रमांक ४१ – सुहास वाडकर
१८) प्रभाग क्रमांक ४७ – शंकर गुरव
१९) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार
२०) प्रभाग क्रमांक ५० – तन्वी राव
२१) प्रभाग क्रमांक ५२ – सुप्रिया गाढवे
२२) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू
२३) प्रभाग क्रमांक ५६ – लक्ष्मी भाटिया
२४) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे
२५) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे
२६) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने
२७) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत
२८) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी
२९) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
३०) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान
३१) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे
३२) प्रभाग क्रमांक ७१ – श्रद्धा प्रभू
३३) प्रभाग क्रमांक ७५ – प्रमोद सावंत
३४) प्रभाग क्रमांक ७६ – स्नेहा भाटकर
३५) प्रभाग क्रमांक ७७ – शिवानी परब
३६) प्रभाग क्रमांक ७९ – मानसी जुवाटकर
३७) प्रभाग क्रमांक ८० – एकता चौधरी
३८) प्रभाग क्रमांक ८७ – पूजा महाडेश्वर
३९) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत
४०) प्रभाग क्रमांक ९२ – अरुण कांबळे
४१) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे
४२) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री
४३) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर
४४) प्रभाग क्रमांक १०१ – अक्षता टंडन
४५) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे
४६) प्रभाग क्रमांक १०९ – सुरेश शिंदे
४७) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत
४८) प्रभाग क्रमांक ११४ – राजोल पाटील
४९) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर
५०) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव
५१) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे
५२) प्रभाग क्रमांक १२२ – निलेश साळुंखे
५३) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे
५४) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख
५५) प्रभाग क्रमांक १२५ – सतीश पवार
५६) प्रभाग क्रमांक १२६ – शिल्पा भोसले
५७) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील
५८) प्रभाग क्रमांक १३० – आनंद कोठावदे
५९) प्रभाग क्रमांक १३१ – वृषाली चावक
६०) प्रभाग क्रमांक १३२ – क्रांती मोहिते
६१) प्रभाग क्रमांक १३४ – सकीना बानू
६२) प्रभाग क्रमांक १३५ – समीक्षा सकरे
६३) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर
६४) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे
६५) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे
६६) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे
६७) प्रभाग क्रमांक १४४ – निमिष भोसले
६८) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे
६९) प्रभाग क्रमांक १५३ – मीनाक्षी पाटणकर
७०) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर
७१) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले
७२) प्रभाग क्रमांक १५७ – डॉ. सरिता म्हस्के
७३) प्रभाग क्रमांक १५८ – चित्रा सोमनाथ सांगळे
७४) प्रभाग क्रमांक १६० – राजेंद्र पाखरे
७५) प्रभाग क्रमांक १६३ – संगीता सावंत
७६) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके
७७) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे
७८) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड
७९) प्रभाग क्रमांक १६९ – प्रवीणा मोरजकर
८०) प्रभाग क्रमांक १७२ – माधुरी भिसे
८१) प्रभाग क्रमांक १७३ – प्रणिता वाघधरे
८२) प्रभाग क्रमांक १७४ – पद्मावती शिंदे
८३) प्रभाग क्रमांक १७९ – दीपाली खेडेकर
८४) प्रभाग क्रमांक १८० – अस्मिता गावकर
८५) प्रभाग क्रमांक १८२ – मिलिंद वैद्य
८६) प्रभाग क्रमांक १८४ – वर्षा वसंत नकाशे
८७) प्रभाग क्रमांक १८५ – टी. एम. जगदीश
८८) प्रभाग क्रमांक १८७ – जोसेफ कोळी
८९) प्रभाग क्रमांक १८९ – हर्षला मोरे
९०) प्रभाग क्रमांक १९० – वैशाली पाटील
९१) प्रभाग क्रमांक १९१ – विशाखा राऊत
९२) प्रभाग क्रमांक १९३ – हेमांगी वरळीकर
९३) प्रभाग क्रमांक १९४ – निशिकांत शिंदे
९४) प्रभाग क्रमांक १९५ – विजय भणगे
९५) प्रभाग क्रमांक १९६ – पद्मजा चेंबूरकर
९६) प्रभाग क्रमांक १९८ – अबोली खाड्ये
९७) प्रभाग क्रमांक १९९ – किशोरी पेडणेकर
९८) प्रभाग क्रमांक २०० – उर्मिला पांचाळ
९९) प्रभाग क्रमांक २०१ – रेखा कांबळे
१००) प्रभाग क्रमांक २०२ – श्रद्धा जाधव
१०१) प्रभाग क्रमांक २०३ – भारती पेडणेकर
१०२) प्रभाग क्रमांक २०४ – किरण तावडे
१०३) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ
१०४) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे
१०५) प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर
१०६) प्रभाग क्रमांक २१३ – श्रद्धा सुर्वे
१०७) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ
१०८) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर
१०९) प्रभाग क्रमांक २१९ – राजेंद्र गायकवाड
११०) प्रभाग क्रमांक २२० – संपदा मयेकर
१११) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर
११२) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक
११३) प्रभाग क्रमांक २२७ – रेहाना गफूर शेख
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.