Dr. Lambe Photo with sharad pawar and devendra fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Photo War: डॉ. लांबेवरुन भाजप आणि सत्ताधाऱ्यांमध्ये फोटो वॉर, शरद पवार, फडणवीसांचे फोटो शेअर

देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) या पेन ड्राईव्ह बॉम्ब (Pen Drive Bomb) नंतर सत्ताधारीही आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे.

Nupur Chilkulwar

रश्मी पुराणिक -

मुंबई: विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा 'पेनड्राईव्ह बॉम्ब' टाकत महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपात फडणवीस यांनी मो. अरशद खान आणि डॉ. मुद्दसीर लांबे यांच्यातील संवाद वाचून दाखवत एकच खळबळ उडवून दिली होती. डॉ. मुद्दसीर हे वक्फ बोर्डाचे ट्रस्टी आहेत. मात्र, मगदुमशहा बाबा दर्गा येथेही ते ट्रस्टी आहेत (BJP Vs Mahavikas Aghadi Photo War Over Doctor Mudassir Lambe).

देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) या पेन ड्राईव्ह बॉम्ब (Pen Drive Bomb) नंतर सत्ताधारीही आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये ते दाऊदशी संबंधित व्यक्तीकडून फडणवीसांचा सत्कार, शांतम् पापम्...शांतम् पापम्, असं खोचक ट्विट त्यांनी केलं.

त्यानंतर डॉ. लांबेवरुन भाजप आणि सत्ताधाऱ्यांमध्ये फोटो वॉर सुरु झालेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबतचाही डॉ. लांबेचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे.

Sharad Pawar

त्यानंतर डॉ लांबे. यांचा भाजपच्या शाहनवाज हुसैनसोबतचा (Syed Shahnawaz Hussain) फोटो शेअर झाला.

Syed Shahnawaz Hussain

खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांच्यासोबतचाही फोटो पोस्ट झाला.

Poonam Mahajan

भाजप आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) बरोबरचा फोटोही शेअर करण्यात आला.

Rahul Narvekar

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT