16 कोटींचे ड्रग्ज जप्त, 3 तस्करांना अटक सुरज सावंत
मुंबई/पुणे

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! 16 कोटींचे ड्रग्ज जप्त, 3 तस्करांना अटक

मुंबई क्राइम ब्रँच युनिट 1 ने 16 कोटी 10 लाख रुपये किमंतीचे मेथाक्लॉन अंमली पदार्थ जप्त केले.

सुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई : मुंबई क्राइम ब्रँच युनिट (1) ने 16 कोटी 10 लाख रुपये किमंतीचे मेथाक्लॉन ड्रग्ज (Narcotics) जप्त केले आहे. मुंबईतील अँटॉप हिल परिसरात 3 जण ड्रग्ज विक्रीसाठी येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती, त्यानंतर पूर्व माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले आहे. (Mumbai Crime News In Marathi)

त्यांच्या या झडतीत 16 किलो 100 ग्रॅम मेथाक्‍लोन सापडले आहे, ज्याची किंमत 16 कोटी दहा लाख रुपये आहे. पोलिसांनी 3 आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tithal Beach : पावसाळ्यात 'तिथल' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ठाण्यावरून थेट गेट वे ऑफ इंडियाला जा, तयार होतोय नवा भुयारी मेट्रो मार्ग; सर्वाधिक फायदा कुणाला?

Jio Recharge Plan: कमी खर्चात जास्त सुविधा! जिओचा 70 दिवसांचा धमाकेदार रिचार्ज प्लॅन, वाचा फायदे

SCROLL FOR NEXT