Bhaskar jadhav , mohit kamboj, navi mumbai, shivgarjana melava Saam tv
मुंबई/पुणे

Bhaskar Jadhav : त्या बिचा-याचा कंडाेम केला यांनी...भास्कर जाधवांचा Video Viral

अंबादास दानवेंनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सिद्धेश म्हात्रे

Shivgarjana Melava : आपल्याला उद्धव साहेबांचे हात बळकट करायचे आहेत. त्यामुळे नाे प्राॅब्लेम म्हणून आपल्याला पुढे जायचे आहे हे लक्षात ठेवा असा कानमंत्र विराेधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिला. नवी मुंबईत (Navi Mumbai) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) गटाने मंगळवारी आयाेजिलेल्या शिवगर्जना मेळाव्यात आमदार भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांच्यासह विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (ambadas danve) यांची प्रमुख उपस्थिती हाेती. त्यावेळी दानवे बाेलत हाेते.

नवी मुंबईतील बेलापूर विधानसभेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा शिवगर्जना मेळावा मंगळवारी पार पडला. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीका करत यांची नावं घेणंच बंद करा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.

ते म्हणाले सूर्याजी पिसाळ, खंडाेजी खाेपडे आडवे येतात. त्यांना आपल्याला आडवं करायचे आहे. आपण सैनिक आहाेत. त्यामुळे लढण्याच्या प्रवृत्ती आपल्याकडे आहे हे लक्षात ठेवा असेही दानवेंनी नमूद केले. (Maharashtra News)

यावेळी भास्कर जाधव यांच्या भाषणावेळी मोहित कंबोज यांचा उच्चार कार्यकर्त्यांनी मोहित कंडोम असा उल्लेख करीत उपरोधीक टीका केली. त्यावेळी भास्कर जाधव यांनी कंडाेम नव्हे कंबाेज. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

सभागृहाला उद्देशून भास्कर जाधव म्हणाले त्या बिचा-याचा कंडाेम केला यांनी असेही म्हटलं. जाधव यांचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमातून व्हायरल हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मेगा ब्लॉकमुळे 'मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस' रद्द

Mumbai : एसआरए इमारतीत BMC कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, मुंबईत धक्कादायक घटना

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल, घरकुल योजनेसाठी १० टक्के वाळू मोफत मिळणार

Jio Special Offer: दिवाळीपूर्वी जिओची खास ऑफर! मोफत डेटा आणि कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे, किंमत किती?

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नाशिकमध्ये मोठी घडामोड, भाजप नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT