Ranjit Nimbalkar Death Saam TV
मुंबई/पुणे

Baramati News : रणजीत निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू; बैल खरेदीच्या व्यवहारातून झाला होता गोळीबार

Ranjit Nimbalkar Death : बारामती येथे बैलाच्या व्यवराहावरून रणजीत निंबाळकर यांच्यावर गुरुवारी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या गोळीबारात निंबाळकर गंभीर जखमी झाले होते.

Satish Daud

बारामती येथे बैलाच्या व्यवराहावरून रणजीत निंबाळकर यांच्यावर गुरुवारी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या गोळीबारात निंबाळकर गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान, निंबाळकर यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काकडे बंधुंवर गुन्हा दाखल केला आहे.

बैल आणि बैलगाडा शर्यतीच्या दुनियेत महत्त्वाचं नाव असलेले ट्रिपल महाराष्ट्र हिंद केसरी गौतम काकडे यांच्या घरी हा गोळीबार झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, बैलाच्या व्यवहारावरून निंबाळकर आणि काकडे यांच्यात वाद झाला.

काकडे यांनी खरेदी केलेला बैल निंबाळकर हे पुन्हा मागत होते. यावेळी त्यांचा काकडे आणि निंबाळकर यांच्या शाब्दीक चकमक होऊन वाद झाला. या वादातून गोळीबाराची घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; क्रिप्टो गुंतवणुकीत गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT