Sahar Police Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : विमानात एअर हॉस्टेससोबत अश्लील चाळे, मुंबई पोलिसांकडून बांगलादेशी नागरिकाला अटक

Crime News : प्रवाशाने कॅबिन क्रूसोबत अश्लील चाळे करत त्यांच्यासमोर हस्तमैथुन केल्याचाही आरोप आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

विमानात कॅबिन क्रूसोबत अश्लील चाळे करणाऱ्या प्रवाशाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मस्कतहून मुंबईला जाणाऱ्या विमान प्रवासादरम्यान फ्लाइट अटेंडंट्ससोबत हा प्रकार घडला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विमातील सर्वच प्रवाशी चकीत झाले.

प्रवाशाने कॅबिन क्रूसोबत अश्लील चाळे करत त्यांच्यासमोर हस्तमैथुन केल्याचाही आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे. मोहम्मद दुलाल असं या ३० वर्षीय आरोपचं नाव आहे.  (Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, विस्तारा फ्लाइट मुंबईत पहाटे ४.२५ च्या सुमारास लँडिंग करणार होती. त्याआधी ३० मिनिटे आधी हा प्रकार घडला आहे . दुलाल ढाक्याहून कनेक्टिंग फ्लाइटमध्ये चढणार होता. मात्र २२ वर्षीय फ्लाइट अटेंडंटच्या तक्रारीच्या आधारे दुलालला अटक करण्यात आली होती. त्याला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. (Latest Marathi News)

दुलालला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले. वकिलांनी युक्तीवाद करताना, दुलाल हा मानसिक आजाराने ग्रस्त आहे असे सांगितले. न्यायालयाने प्रवाशाला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फ्लाईट अटेंडंच्या माहितीनुसार, आरोपीने तिला मिठी मारली आणि चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.मात्र उपस्थितांना हस्तक्षेप करत हा प्रकार रोखला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या पाटोदा तालुक्यात अवकाळीने जांभूळ व केळी पिकांचं प्रचंड नुकसान

Suvarnadurga Fort : मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचे सुवर्ण प्रतीक! सुवर्णदुर्ग किल्ल्याचे जुने नाव काय?

Diabetes Risk: या 6 सवयी वाढवतात मधुमेहाचा धोका, वेळीच व्हा सावध

Snake Eggs: घराजवळ किंवा बागेत दिसलेली अंडी सापाची की पक्ष्याची? 'या' सोप्या पद्धतीने ओळखा फरक; चुकूनही 'ही' चूक करू नका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹६००० जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT