मला दिसता क्षणी अटक करा ही अफवा - बंडा तात्या कऱ्हाडकर  Saam Tv
मुंबई/पुणे

मला 'दिसता क्षणी अटक करा' ही अफवा - बंडा तात्या कऱ्हाडकर

बंडातात्या कऱ्हाडकर यांना दिसताक्षणी अटक करा आशा प्रकारच्या बातम्या प्रसार माध्यमातून सुरू आहेत. या बाबत स्वतः बंडा तात्या कऱ्हाडकर यांनी आपली भूमिका मांडली आहे.

ओंकार कदम

ओंकार कदम

सातारा : बंडातात्या कऱ्हाडकर यांना दिसताक्षणी अटक करा आशा प्रकारच्या बातम्या प्रसार माध्यमातून सुरू आहेत. या बाबत स्वतः बंडा तात्या कऱ्हाडकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. Bandatatya Karadkar speaks on arresting him news

या वेळी ते बोलत असताना त्यांनी सांगितले की, 'मी सकाळी 10 वाजताच आळंदीत येऊन थांबलो आहे. सकाळ पासून मला पोलिसांनी संपर्क केला असून मला अटक करण्याचे असे कोणतेच आदेश दिलेले नसून कोणीही अफवा पसरवू नये" असे बंडा तात्या यांनी या वेळी बोलत असताना सांगितले आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, पायीवारीसाठी आग्रही असणाऱ्या बंडातात्या कराडकर Bandatatya Karadkar यांना दिसताच क्षणी ताब्यात घेण्याचे पोलीसांना Police आदेश देण्यात आले होते. या अटकेबद्दल आळंदी Alandi आणि परिसरातील पोलीसांना पिंपरी चिंचवड Pimpari Chinchwad आयुक्तालयातुन वायरलेवर सुचना देण्यात आल्या होत्या.

बंडातात्या कराडकर आळंदी परिसरात असल्याचा व्हिडीओ व्हायरल Viral झाला होता. आषाढीवारी AshadhiWari सोहळा पायी काढण्यासाठी बंडातात्या कराडकर आग्रही असल्याचेही दिसून आले होते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Matheran : माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू; तीन दिवसांनंतर खोल दरीत सापडला मृतदेह

Diwali 2025: आजच्या दिवशी लक्ष्मीपुजन करणार असाल तर मुहूर्त जाणून घ्या; वाचा शहरानुसार किती वाजता करावी पुजा?

Lakshmi Puja Upay : लक्ष्मीपूजनात करा सोपे वास्तू उपाय,आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही

Lakshmi Puja 2025: लक्ष्मीपूजनासाठी कलश सजवण्याचे ८ सोपे पर्याय; खायची पानं, फुलं आणि दिव्यांनी सजवा कलश

SCROLL FOR NEXT