ठाण्यात कोविड रुग्णालयाबाहेर आरोग्य कर्मचाऱ्याचं ठिय्या आंदोलन Saam Tv
मुंबई/पुणे

ठाण्यात कोविड रुग्णालयाबाहेर आरोग्य कर्मचाऱ्याचं ठिय्या आंदोलन

महापालिकेच्या बाळकुंम या ठिकाणी कोविड रुग्णालय या ठिकाणी ५०० हुन जास्त कामगाराना कामावरून कमी केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे : महापालिकेच्या Municipal Corporation बाळकुंम Balkum या ठिकाणी कोविड Covid रुग्णालय hospital या ठिकाणी ५०० हुन जास्त कामगाराना कामावरून कमी केले आहे. यामुळे कोविड रुग्णालय बाहेर कामगारांचे ठिय्या आंदोलनाला सुरूवात झाली आहे.

हे देखील पहा-

अचानकपणे कामावरून कमी केल्याचा रोष डॉक्टर, नर्स, बॉर्ड बॉय, कामगार मध्ये यावेळी दिसून येत आहे. यासाठी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर Praveen Darekar थोड्याच वेळात भेट देणार आहेत. यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या अगोदर देखील असेच शेकडो लोकांना कामावरून, कमी करण्यात आले होते.

त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पाठपुराव्या मुळे पुन्हा कामावर ठेवण्यात आले होते. मात्र, आता तीच परिस्थिती समोर आलेली आहे. त्यासाठी सर्व कंत्राटी पद्धतीतील डॉक्टर ,नर्स ,कर्मचारी,वार्ड बॉय असे सर्व जण आपल्या मागण्या मांडण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमले आहे. तर या बाबत पालिका प्रशासन कसे बघततात हेच बघणे गरजेचे आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

Pune Crime: पुणे हादरले! ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आवाज ऐकून शेजारच्या खिडकीतून डोकावलं, दृश्य पाहून आई घाबरली

SCROLL FOR NEXT