Massive flames rise after multiple explosions at a chemical company in Badlapur MIDC; fire brigade teams working to control the blaze. saam tv
मुंबई/पुणे

Badlapur Blast: बदलापूर पुन्हा हादरलं! केमिकल कंपनीत लागोपाठ ८-१० स्फोट, २-३ किलोमीटरपर्यंत आगीच्या ज्वाळा

Badlapur MIDC Chemical Company Blast: बदलापूर एमआयडीसी येथील एका केमिकल कंपनीत मोठे स्फोट झालेत. हाती आलेल्या माहितीनुसार ८-१० स्फोट झाले. तीन किमी अंतरापर्यंत मोठ्या ज्वाळा दिसत आहेत.

Mayuresh Kadav

  • बदलापूर खरवई एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट

  • सलग ८ ते १० स्फोट, परिसरात दहशत

  • २ ते ३ किलोमीटरवरूनही आगीचे लोळ स्पष्ट दिसले

बदलापूरच्या खरवई एमआयडीसीत भीषण स्फोट झालाय. हा स्फोट इतका भीषण आहे की 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून आगीचे लोळ दिसत होते. खरवई एमआयडीसीतील पॅसिफिक केमिकल कंपनीत हे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अर्ध्या ते पाऊण तासाच्या अंतरात जवळपास ८ ते १० स्फोट झाले आहेत. बदलापूर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT