धक्कादायक! पत्नीवर गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न Saam Tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! पत्नीवर गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पत्नीला मारहाण करून, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले आहे. रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पिंपरी : पत्नीला wife मारहाण करून, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले आहे. रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आले आहे. याप्रकरणी पती आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पुण्यात घडल आहे. Attempt to shoot she wife to death

पीडित महिलेने याप्रकरणात हिंजवडी Hinjewadi पोलीस Police ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने पीडित विवाहितेला मारहाण करत, तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल आहे. यानंतर रिवॉल्वरने गोळी झाडून, तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

हे देखील पहा-

तिच्यावर अत्याचार करण्यासाठी तिच्या पतीला त्याच्या वडिलांनी सांगितले, तसेच विवाहितेला काठीने मारहाण करण्यात आली आहे, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. Attempt to shoot she wife to death

पीडित विवाहितेचा सासरा हा औंध Aundh परिसर मध्ये नामांकित उद्योजक म्हणून ओळखला जातो. या उद्योजकावर व पीडित विवाहितेच्या पतीवर यापूर्वी देखील वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आली आहे. या उद्योजकाच्या सुनेचा छळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित सुनेने दिलेल्या फिर्यादीनुसार हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

Shivsena Dispute : ...तर ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचं भाकित, EXCLUSIVE

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘नाशिकची स्पेशल मिसळ थाळी’; चव अशी की पोट भरून खातील! 

SCROLL FOR NEXT