मंत्रालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, एसटी कर्मचारी महिला पोलिसांच्या ताब्यात...(पहा व्हिडिओ) Saam Tv
मुंबई/पुणे

मंत्रालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, एसटी कर्मचारी महिला पोलिसांच्या ताब्यात...(पहा व्हिडिओ)

मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये कर्मचाऱ्यांनी संपावर आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई : एसटी महामंडळाचे Maharashtra राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या मुद्द्यावरुन मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये कर्मचाऱ्यांनी संपावर आहेत. काही ठिकाणी या संपाला हिंसक वळण देखील लागले आहे, तर काही ठिकाणी मात्र, एसटी कर्मचारी कामावर परतले आहेत.

पहा व्हिडिओ-

त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी किती दिवस सुरू राहणार आहे आणि सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेणार आहे हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, ३ ते ४ महिला एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केले आहे. एवढेच नाही तर त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला आहे.

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करा, अशी मागणी घेवून महिला एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केले आहे. पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT