Mumbai Crime: Fake Vaccination Certificate Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime: 1500 रुपयांत कोरोना लसीकरणाचे बनावट प्रमापणत्र विकणाऱ्याला अटक...

Mumbai Crime: मुजीब वसीम खान असे या आरोपीचे नाव असून तो १५०० रुपयांना कोरोना लसीकरणाच्या बनावट प्रमाणपत्रांची विक्री करत होता.

सुरज सावंत

मुंबई: मुंबईत एकीकडे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत असताना, दुसरीकडे भामटे याचा गैरफायदा घेताना दिसत आहे. मुंबईच्या दिंडोशी परिसरात कोविड-१९ (Corona) प्रतिबंधक लसीकरणाच्या बनावट (Fake Certificate) प्रमाणपत्रांची विक्री करून शासनाची फसवणूक करणाऱ्यास दिंडोशी पोलिसांनी (Dindoshi Police) अटक केली आहे. मुजीब वसीम खान असे या आरोपीचे नाव असून तो १५०० रुपयांना कोविड १९ लसीकरणाच्या बनावट प्रमाणपत्रांची विक्री करत होता. (Mumbai Crime: Arrested for selling fake corona vaccination certificate for Rs 1500 ...)

हे देखील पहा -

अशा प्रकारे त्याने अनेकांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचा संशय पोलिसांना असून पोलिस तपास करत आहेत. आजही दोन डोस पूर्ण झालेल्यांनाच प्रवासात मुभा देणात आली आहे. याचाच फायदा हे भामटे घेत असल्याचे पोलिस सांगतात. बनावट लसीकरणाच्या प्रमाणपत्रामुळे लस न घेतलेले अनेक जण सार्वजनिक वाहतुक सेवेतून प्रवास करतात. त्यामुळे कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

जमिनीसाठी आई-बापाच्या जीवावर उठले, निर्लज्ज मुलांची आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण

SCROLL FOR NEXT