शक्तिमिल प्रकरणातील आरोपी आकाश उर्फ गोट्यावर आणखी एक गुन्हा दाखल ! सुरज सावंत
मुंबई/पुणे

शक्तिमिल प्रकरणातील आरोपी आकाश उर्फ गोट्यावर आणखी एक गुन्हा दाखल !

वडाळा परिसरातील विघ्नहर्ता पूर्नविकास प्रोजेक्टवरून आरोपी गोट्यांने तक्रारदार आणि त्याचा मित्रांच्या हत्येचा कट रचला होता असे तक्रारदाराने तक्रारीत म्हटलं आहे.

सुरज सावंत

मुंबई : मुंबईमध्ये अनेक गुन्हांमध्ये प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष हात असणारा गुन्हेगार म्हणून गोट्या उर्फ आकाश जाधव वरती अनेक गुन्हे याआधीच दाखल असताना आता गोट्यावरती आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहुचर्चित अशा शक्तिमिल प्रकरणातील तो एक प्रमुख आरोपी आहे.Another case has been registered against the accused in the Shaktimil case

जून महिन्यात विकासकाला ठार मारण्याचा कट रचलयाच्या आरोपाखाली गुन्हा आकाश जाधवसह, सिद्दार्थ पाटील, सिद्धांत लाड, लाल्या व इतर ५ जणांविरोधात मुंबईतील पोलिस ठाण्यातMubai Police Station आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडाळा परिसरातील विघ्नहर्ता पूर्नविकास प्रोजेक्टवरून From Vighnaharta Redevelopment Project आरोपी गोट्यांने तक्रारदार आणि त्याचा मित्रांच्या हत्येचा कट रचला होता असे तक्रारदाराने तक्रारीतcomplaint म्हटलं आहे.

तक्रारदाराच्या ताडदेव येथील राहत्या इमारतीच्या खाली आरोपी गोट्या आणि त्याच्या मित्रांनी मध्यरात्री चाकूचा धाक दाखवून मारहाण केल्याचा आरोपही आरोपींवर तक्रारदारांकडून करण्यात आला आहे.हा गुन्हा अधिक तपासासाठी गुन्हे शाखेकडेcrime branch वर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान मुंबईमधील गुन्हेगारीला आळा घालण हे अशक्य नसलं तरी प्रचंड अवगड आहे याला सतत पोलिसांना या गुन्हेगारांना आवर घालण कठीण जात आहे अशातच आता आधिच अनेक गुन्हे असणारे आरोपी पुन्हा पुन्हा गुन्हे करायला प्रवृत्त कसे होतात हाच सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. यांना आतातरी आवर घाला अशीच सामान्य माणसांची पोलिस प्रशासनाकडे मागणी आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT