ashok chavan, maratha reservation, ankush kadam saam tv
मुंबई/पुणे

Maratha Kranti Morcha : अशाेक चव्हाणांमुळेच Maratha Reservation पुनर्विचार याचिका फेटाळली गेली : अंकुश कदमांचा गंभीर आराेप (पाहा व्हिडिओ)

समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हाेत असल्याचे अंकूल कदम यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (maratha reservation latest news) निकालावार राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court) निर्णयाला आव्हान देत पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. दरम्यान यावरून राज्यात आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Maharashtra News)

याबाबत अंकुश कदम (मराठा क्रांती मोर्चा समन्वयक) म्हणाले महाविकास आघाडी सरकारने चुकीच्या पध्दतीने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावेळचे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना वेळोवेळी मराठा समाजाचे अभ्यासक मार्गदर्शन करत असताना देखील समाजाची दिशाभूल करण्यासाठी ही पुनर्वीचार याचिका दाखल करण्यात आली.

या गाेष्टीला काँग्रेस नेते अशोक चव्हाण जबाबदार आहेत असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम (ankush kadam) यांनी केला आहे. दरम्यान पुनर्विचार याचिका फेटाळली गेल्याने मराठा आरक्षण लांबणीवर पडले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

SCROLL FOR NEXT