Andra Dam In Pune, Eknath Shinde News, Latest Marathi News
Andra Dam In Pune, Eknath Shinde News, Latest Marathi News दिलीप काबंळे
मुंबई/पुणे

Pune : मावळमधील आंद्रा धरण 100 टक्के भरले; 1462 क्युसेक्सने धरणातून विसर्ग सुरू

दिलीप कांबळे

पुणे : मावळ (Maval) तालुक्यात मागील दहा दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसाने  तालुक्यातील धरणे भरत आली आहेत. नाणे आणि आंदर मावळाला पाणी पुरवठा करणारे आंद्रा धरण 100% टक्के भरले आहे. यानंतर धरणातून 1462 क्युसेक्सने इंद्रायणी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आज याच आंद्रा धरणाचे जलपूजन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शेतकऱ्यांसह केले. तसेच लवकरात लवकर पवना धरण भरून मावळसह पिंपरी-चिंचवडकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटू हे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. (Andra Dam in Pune)

हे देखील पाहा -

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रि देवेंद्र फडणवीस यांच सरकार येताच वरुणराजाने कृपादृष्टी दाखवून राज्यभर पाऊस सुरू केला आहे, असाच पाऊस पडून बळीराजाचे राज्य येणारच अशा भावना व्यक्त करत हे राज्यातील पहिलंच जलपूजन असल्याचं माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी व्यक्त केलंय. दरम्यान आंद्रा धरण भरल्यामुळे मावळातील शेतकरीही आनंदात दिसत होते. (Eknath Shinde News)

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

SCROLL FOR NEXT