Amit Shah Pune News saam tv
मुंबई/पुणे

Amit Shah News: मुंबईत भाजप नेत्यांसोबत अमित शाहांची महत्त्वाची बैठक; 'मिशन 45'आणि बीएमसी निवडणुकीचा आढावा घेणार

Amit Shah Meeting with BJP leaders in Mumbai: अमित शाह शनिवारी संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Mumbai News: आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरु केली आहे. या तयारीचा आढावा आता भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेणार आहेत. यासाठी अमित शाह शनिवारी संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत.

अमित शाह या बैठकीत 'मिशन 45' चा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीचाही आढावा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीला अवघे महिने उरले असताना राज्यात काय वातावरण आहे? यासोबतच मुंबई महानगरपालिका निवडणुका लागल्या तर मुंबईत भाजपची काय स्थिती आहे, याचा आढावा देखील अमित शाह या बैठकीत घेणार असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांकडून मिळत आहे. (Latest Political News)

मुंबई महापालिकेचे निवडणूक भाजपसाठी आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांसाठीही मुंबई महापालिका महत्त्वाची आहे. मुंबई महानगर पालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी आता केंद्रीय नेतृत्वही कामाला लागले आहे. कालच आशिष शेलार यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी मुंबई महानगर पालिकेबद्दल आढावा घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT