Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Video पहा: 'दुपारीच गेलाय चंद्रावर'; अजित पवारांच्या वाक्यावर पिकला हशा

उपमुख्यमंत्री पवार यांनी पोलिसांना दारु संदर्भात कारवाई करावी असे खडसावले हाेते.

मंगेश कचरे

बारामती : इंदापूर (indapur) तालुक्याच्या लाखेवाडीत रविवारी झालेल्या कार्यक्रमात एका मद्यपीनं एन्ट्री केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी भाषण थांबवत ‘हा गडी दुपारीच चंद्रावर गेलाय.. ह्याला काय हाय का नाही..’ असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. (ajit pawar indapur latest marathi news)

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार मद्यपीला उद्देशन म्हणाले जरा बस बस आणि उपस्थितांपैकी काहींना म्हणाले जरा पाणी द्या रं त्याला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी असं काही झाला तर माझा मूडच जाताे. ‘तू नंतर येऊन भेट मला, काळजी करु नकाेस असे त्या मद्यपीला आस्थेने म्हटलं.

दरम्यान त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी गडी दुपारीच चंद्रावर गेलाय.. ह्याला काय हाय का नाही..’ असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. दरम्यान यापुर्वी देखील बारामती (baramati) तालुक्यातील कटफळ येथील कार्यक्रमात मद्यपीनं उपमुख्यमंत्री पवार यांच्या समाेर एन्ट्री केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पोलिसांना (police) दारु संदर्भात कारवाई करावी असे खडसावले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT