thane, breaking news saam tv
मुंबई/पुणे

Thane Breaking News : बॅरिकेटिंग अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू; कॅडबरी सिग्नल परिसरातील घटना

पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

विकास काटे

Thane Breaking News : ठाण्यातील कॅडबरी जंक्शन ते कापूरबावडी या भागात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामातील मेट्रो खांबांना लावण्यात आलेले बॅरिकेटिंग अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. संबंधित महिला कचरा वेचक असल्याची माहिती पाेलिसांनी (police) दिली. (Breaking Marathi News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सुनिता कांबळे या कचरा वेचक महिला मेट्रोचे (metro) सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी बॅरिकेटिंग पार करुन एका खड्यात उतरल्या. सुनिता यांच्या अंगावर बॅरिकेटिंग पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

राबाेडी (thane) पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक संताेष घाटेकर म्हणाले मेट्रोच्या पुलाचे काम सुरु आहे. त्यासाठी बॅरेकेटींग लावण्यात आले आहे. जेणेकरुन काम करताना काेणाताही अडथळा नसावा. आज कचरा वेचक महिला परिसरात आली हाेती. तिचा अपघाती मृत्यू झाला आहे. या विभागातील नागरिकांनी (citizens) याची आम्ही माहिती दिली. आम्ही नागरिकांना विनंती करताे अशा दुर्देवी घटना घडू नये यासाठी बॅरेकेटींगच्या आत काेणीही प्रवेश करु नये.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! जुनी पेन्शन योजना परत येणार; 'या' राज्य सरकारच्या निर्णयाने खळबळ

Maharashtra News Live Update: पंढरपूरमध्ये मिरवणूकीच्या कार्यक्रमात मंदिरासमो हवेत गोळीबार

Jio Recharge: खुशखबर! फक्त 666 रुपयांमध्ये इतक्या दिवसांची वैधता, Jio चा जबरदस्त रिचार्ज प्लान

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

SCROLL FOR NEXT