Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

संतापजनक! ७ वर्षीय चिमुरडीवर नराधमाचा अत्याचार; पिंपरी चिंचवडमधील प्रकार

पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४२ वर्षीय नराधमाने एका ७ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पिंपरी चिंचवड येथील वैभव नगर परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीच्या आवारात घडली आहे. पोलिसात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नराधमाचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, पिंपरी चिंडवड मधील वैभव नगर येथील एका उच्चभ्रू इमारतीमध्ये घडली आहे. चिमुरडी सोसायटीच्या आवारात सायकल खेळत असताना कुत्रे आडवे आल्याने ती इमारतीच्या पार्किंग मध्ये जाऊन लपली होती. यावेळी तिला आडोशाला घेऊन जाऊन या नराधमाने अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. जोएल एरिक हरर्बर्ट अस या आरोपीचे नाव असून, पिंपरी पोलीस (Police) त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य सरकारनं ग्रामसेवकांसंदर्भात घेतला मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदेंचा चाकण पाहणी दौरा सुरू; पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पाहणीपासून दौऱ्याला सुरुवात

Raksha Bandhan Horoscope : रक्षाबंधनाचा आठवडा या २ राशींच्या व्यक्तींसाठी खास! रखडलेली कामं होतील पूर्ण, पैसाही वाढणार

पोल्ट्री फार्ममध्ये सुरू होता काळा धंदा! आत गेल्यावर अधिकाऱ्यांनाही बसला धक्का

Pooja Sawant: पावसाळ्यात पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज; काळ्या टॉपमधील फोटोंनी वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT