डोंबिवलीत ५८ वर्षीय महिलेची गळा आवळून हत्या Saam Tv
मुंबई/पुणे

डोंबिवलीत ५८ वर्षीय महिलेची गळा आवळून हत्या

अज्ञात मारेकऱ्याने रात्रीच्या वेळेस घरात घुसून महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.

प्रदीप भणगे

डोबिवली: डोंबिवलीतील टिळकनगर मधील आनंदशीला सोसायटीमध्ये घरात एकट्या राहणाऱ्या विजया बाविस्कर (58 वर्ष) यांचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. घरकाम करणारी महिला घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली, याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात मारेकऱ्याने रात्रीच्या वेळेस घरात घुसून महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. याचा अधिक तपास व मारेकऱ्याचा शोध टिळकनगर पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganga water: गंगा नदीचं पाणी कधीच खराब होत नाही का?

Famous Influencer : सोशल मीडियावर श्रीमंतीचं प्रदर्शन; Reel मधून पैसा अन् सोनं दाखवलं, प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

Maharashtra Drought: राज्यातील कोणत्या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर, तुमच्या गावाचा समावेश आहे का? पाहा संपूर्ण यादी

Maharashtra News Live Update: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

7 Best Oils for Hair Growth: केसांच्या वाढीसाठी 7 तेल

SCROLL FOR NEXT