vasai saam tv
मुंबई/पुणे

Vasai News : सुमद्रकिनारी सापडलेल्या हजाराे रुपयांचे नागरिकांनी काय केलं ?

या नाेटा पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.

चेतन इंगळे

Vasai News : वसई (vasai) येथील भुईगाव समुद्र किनाऱ्यावर तब्बल 57 हजार रुपयांच्या नोटा आढळल्या आहेत. सुमद्र किना-यावर स्वच्छता करताना नागरिकांना या नाेटा आढळल्या आहेत. संबंधित नाेटा या जून्या असून त्या पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत.

वसई भुईगाव समुद्र किनारा साफ करत असताना लिसबोन फेरेरा यांना तब्बल 57 हजार रुपयांच्या नाेटा सापडल्या. रविवारी लिसबोन त्यांच्या पत्नी व त्यांचे सहकारी समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिक व कचरा गोळा करत होते.

त्यावेळी त्यांना ह्या नोटा आढळून आल्या. या नोटा कोणाचे आहेत याचा पत्ता लागला नाही. मात्र लिसबोन यांनी तात्काळ या जुन्या नोटा वसई पोलिसांच्या (police) ताब्यात दिले आहेत. या नाेटा (currency notes) सध्या चलनात नसल्याची माहिती समाेर आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोदी मंत्रिमंडळात सप्टेंबरमध्ये मोठा फेरबदल? ‘या’ दिग्गजांची धाकधूक वाढली; कोणाला लागणार लॉटरी?

शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! वनपट्टेधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीसह सरकारी योजनांचा मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती पाहून शहाजी बापू पाटील यांना अश्रू अनावर..

Aavalyacha Juice: महिनाभर प्या आवळ्याचा ज्यूस, १५ दिवसांत दिसेल शरिरात बदल

Watch Video : दुचाकीस्वार तरूण पुरात अडकला; नवविवाहितेनं जीवाची पर्वा न करता वाचवला जीव, थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT