अंधेरीत इमारतीची लिफ्ट कोसळून ४ जण जखमी सुरज सावंत
मुंबई/पुणे

अंधेरीत इमारतीची लिफ्ट कोसळून ४ जण जखमी

३ मुलं व एक महिला जखमी

सूरज सावंत

मुंबई - महाकाली सोसायटीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंधेरीत लिफ्टची केबल तुटल्याने बिल्डिंगमधील लिफ्ट १५व्या मजल्यावरून थेट खाली कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये अपघातात 4 ते 5 जण जखमी झाले आहे. ९ व्या माळ्यावरून लिफ्ट पडली असून ३ मुलं व एक महिला जखमी झाली आहे.

हे देखील पहा -

या घटनेबाबद उपस्थितांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. यानंतर पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्याला सुरुवात झाली. महाकाली दर्शन बिल्डिंगचे नाव असून गोंदवली गाव अंधेरी पूर्व येथे ही घटना घडली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silk Saree: तुम्हाला खऱ्या आणि डुप्लिकेट सिल्क साडीमधला फरक माहित आहे का? 'या' टिप्स फॉलो करुन निवडा योग्य साडी

Limbu- Mirchi Impotance: लिंबू- मिरची दारावर का टांगतात?

Shocking: मांडीवरून हात फरवला, नंतर टीशर्टमध्ये हात घातला; धावत्या बसमध्ये तरुणीसोबत भयंकर घडलं, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: बारामतीत नगराध्यक्षपदासाठी ओबीसी चेहऱ्याला प्राधान्य द्यावे; सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची भावना

BEML Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरती; पात्रता काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT