Minister Bungalow News Saam Tv
मुंबई/पुणे

Video : मंत्र्यांच्या बंगले दुरुस्तीवर 26 कोटी खर्च? नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Government Minister Bungalow News: महाराष्ट्राच्या मंत्र्यांची बंगले दुरूस्ती वादात सापडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं बंगल्याच्या पाणी आणि वीज बिलासाठी तरतूद केलेल्या 52 कोटींच्या निधीतून तब्बल 26 कोटी रूपये दुरूस्तीच्या कामासाठी कंत्रादाराला वळते केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

साम टिव्ही ब्युरो

मंत्र्यांची बंगले दुरूस्ती वादात सापडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं बंगल्याच्या पाणी आणि वीज बिलासाठी तरतूद केलेल्या 52 कोटींच्या निधीतून तब्बल 26 कोटी रूपये दुरूस्तीच्या कामासाठी कंत्रादाराला वळते केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मंत्र्यांच्या 36 बंगल्यांच्या वीज आणि पाणी बिलासाठी 52 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

मंत्र्यांच्या 36 बंगल्यांसाठी 2017 पासून 2023 पर्यंतच्या थकीत पाणी आणि वीज बिलासाठी या 52 कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई प्रेसिडन्सी विभागानं खासगी कंत्राटदाराला यातले 26 कोटी रुपये अदा केल्यानं कायद्याचं उल्लंघन झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: परतीच्या पावसाचा धुमाकूळ, मुंबईसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील ३ दिवस महत्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra News Live Update: 50 टक्के कर्ज वितरित करू हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतलेला ठराव नियमबाह्य - चंद्रशेखर बावनकुळे

Tuesday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार; 5 राशींच्या व्यक्तींचे अडथळे कायमचे दूर होणार, वाचा आजचे राशीभविष्य

Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; पर्यवेक्षिकेसाठी लागू असलेली वयाची अट रद्द

गरब्यासाठी भाड्यानं पार्टनर मिळणार?गरब्यासाठी मुलींची बोली, संभागी ब्रिगेड आक्रमक

SCROLL FOR NEXT