Abused Case Saam TV
मुंबई/पुणे

संतापजनक : जादूटोण्याच्या बहाण्याने मौलानाने केला तरुणीवर बलात्कार

20 वर्षीय तरुणीवर मौलाना व त्याच्या साथीदाराने जादूटोण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

मुंबई : पेल्हार पोलीस ठाण्याच्या (Pelhar Police Station) हद्दीतील गौराईपाडा परिसरात शनिवारी दुपारी 20 वर्षीय तरुणीवर मौलाना व त्याच्या साथीदाराने जादूटोण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलीसांनी विविध कलमान्वये मौलाना आणि त्याच्या साथीदारांवरती गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा (Nalasopara) पूर्व श्रीराम नगर येथे राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीने पोलिसांना सांगितले की, शनिवारी दुपारी ती एका मौलानाला (Maulana) भेटली आणि तिला सांगितले की, तिच्यावर काळ्या जादूची सावली असून ती काळ्याजादुची सावली आहे ती टाकायला हवी.

आणि या मौलानाच्या बोलण्यावर मुलीने विश्वास ठेवला आणि ती पण त्याच्यासोबत गेली. त्यानंतर सदर आरोपी नराधम मौलाना तिला गौराईपाडा येथील रशीद कंपाऊंडमधील दुकानात घेऊन गेला. जिथे त्याने आणि त्याच्या साथीदाराने मुलीवर बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीवरून पेल्हार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election 2026: मतदानाचा हक्क बजावा! १५ जानेवारीला कुणाकुणाला मिळणार सुट्टी, आताच पाहून घ्या

Foods to avoid with jaggery: कोणत्या भाज्यांमध्ये गूळ वापरू नये?

Tilgul Ladoo: मकर संक्रातीला बनवा मऊसूत गूळ-शेंगदाण्याचे लाडू, नोट करा सिंपल रेसिपी

Delhi High Court : लिव्ह-इन पार्टनर्सना पेन्शन मिळणार? उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

Afternoon Sleeping Time: दुपारी कधीपण झोपू नका, 'ही' आहे योग्य वेळ

SCROLL FOR NEXT