boisar wada bus accident, passengers saam tv
मुंबई/पुणे

Boisar Wada Bus Accident News : बोईसर - वाडा बसला अपघात, 20 प्रवासी जखमी

या अपघातामुळे बसमधील प्रवासी भेदरले हाेते.

Siddharth Latkar

- फय्याज शेख

Boisar - Wada Bus Accident News : वाडा - मनोर मार्गावर बस आणि कंटेनरचा आज (बुधवार) भीषण अपघात झाला. वाड्या जवळील वरले येथे कंटेनर आणि बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात सुमारे 20 प्रवासी जखमी झाले आहेत. (Breaking Marathi News)

आज सकाळी बोईसर - वाडा बस (boisar wada bus) बोईसरहून वाड्याच्या दिशेने येत असताना वाडा तालुक्यातील वरले जवळ बसला अपघात झाला. कंटेनर व बसची समोरासमोर धडक झाल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली.

या अपघातानंतर या परिसरातील वाहतुक काही काळ ठप्प झाली. या अपघातात दोन्ही वाहन चालकांसह बस मधील सुमारे 15 ते 20 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाडा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरातील विद्यार्थ्याला अखेर बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळले; पोलीस कर्मचाऱ्याचा काही क्षणात मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT