Kalyan Crime News  SAAM TV
मुंबई/पुणे

Kalyan Crime: बाप भावाकडून 16 वर्षीय मुलीवर बलात्कार, दोघं नराधमांना अटक, तपास सुरु...(पहा व्हिडिओ)

कल्याण पूर्वेत एक धक्कादायक घटना समोर आली

प्रदीप भणगे

कल्याण: कल्याण (Kalyan) पूर्वेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडील आणि भाऊ मुलीवर अत्याचार (atrocity) करत असल्याचे उघड झाले आहे. पिडीत मुलगी ही मूळची उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) येथील आहे. मात्र, सध्या ती कल्याण (Kalyan) पूर्वेला वडिल आणि भावासोबत रहाते. मुलीची आई आणि बहिणी या सध्या गावी म्हणजे उत्तरप्रदेश येथे रहात आहेत. (16 year old girl sexual assualt by father and brother incident in kalyan)

पहा व्हिडिओ-

परवा पिडीत मुलीच्या घरी काही मुले आली होती. त्यांना चहा केल्याचा रागातून वडिलांनी (father) मुलीला मारहाण (Beating) केली. दरम्यान मारहाण झाल्याची माहिती मुलीने स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना दिली आणि ते मुलीला घेऊन कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी (Kolsewadi) पोलिस (Police) नी पोक्सो कायदा, विनयभंग आणि बलात्कार असे गुन्हे लावण्यात आले आहेत.

वडिल आणि भावाला शनिवारी अटक (Arrested) करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस या घटनेचा अधिक तपास पोलिस (Police) करीत आहेत असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numb hands while sleeping: झोपेतून उठल्यावर तुमचे हात सुन्न पडतायत? वाचा तुमचं शरीर तुम्हाला काय सांगतंय?

Crime: धक्कादायक! कुऱ्हाडीनं वार करत घेतला बायको अन् 8 वर्षाच्या चिमुकलीचा जीव

महाभयंकर घडणार! 48 तासांचा अलर्ट, ट्रम्पच्या इशाऱ्यानंतर भारताचा मोठा निर्णय; इराणमधील भारतीयांसाठी advisory, जगभरात खळबळ

Maharashtra News Live Update: नगर-पुणे महामार्गावर दारूच्या ट्रकचा थरारक अपघात

IAS transfers : महाराष्ट्राच्या प्रशासनात 'बदली' वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

SCROLL FOR NEXT