Grampanchayat Election, Maval saam tv
मुंबई/पुणे

Grampanchayat : 'या' अकरा ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती

दरम्यान आगामी काळात गावांमध्ये निवडणुका हाेतील अशी आशा आहे.

दिलीप कांबळे

Maval News : मावळ (Maval) तालुक्यातील कार्यकाळ संपलेल्या अकरा ग्रामपंचायतीवर नुकतीच प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या गावातील ग्रामपंचायतीवर (grampanchayat) निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतरही निवडणूक न झाल्याने या ठिकाणी प्रशासक लागू करण्यात आले आहेत.

मावळ तालुक्यातील साळुंब्रे, डोणे, आढले,उदेवाडी या गावांचा समावेश आहे. तर पुढील महिन्यात आंबळे, बेबडओहळ, शिळिंब व लोहगड या गावांवर आणि मे महिन्यात भाजे, मुंढावरे, सांगीसे या गावांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

अंकुश खांडेकर (विस्तार अधिकारी, पंचायत समिती, मावळ) म्हणाले प्रशासक लागू झालेल्या या ग्रामपंचायतीमध्ये लवकरच निवडणूका (election) हाेतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान या गावांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT