Malshej Ghat Indian Flag Saam Digital
मुंबई/पुणे

Malshej Ghat Indian Flag: माळशेज घाटात फडकला १००० फूट लांब तिरंगा; व्हिडिओ पाहून अंगावर येतील शहारे

Malshej Ghat Indian Flag News: मुरबाड तालुक्यात सह्यागिरी ग्रुपने माळशेज घाटात तीन हजार फूट खोल दरीत १००० फूट लांब व २१ फूट रुंद तिरंगा फडकून अनोळख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे.

Sandeep Gawade

Malshej Ghat Indian Flag

मुरबाड तालुक्यात सह्यागिरी ग्रुपने माळशेज घाटात तीन हजार फूट खोल दरीत १००० फूट लांब व २१ फूट रुंद तिरंगा फडकून अनोळख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे. हा तिरंगा फडकविण्यासाठी दीपक विशे व कुसुम विशे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ६०० मीटर १२ mm diameter चे दोन रोप वापरून हा तिरंगा फडकवला आला आहे. यामुळे माळशेज घाट तिरंग्यात नाहून निघाला होता. या तिरंगा ध्वजाचे उद्घाटन मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

 धुळ्यात अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती

अयोध्येत काही दिवसांपूर्वी राम मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी हजारो प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली. त्यानंतर हे मंदिर सर्वसामान्य लोकांसाठी खुलं झालं आहे. याच राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती धुळ्यात साकारण्यात आली आहे. राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती पाहण्यासाठी हजारा लोकांची गर्दी होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धुळ्यात भाजप नेते अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात अयोध्या मंदिराची प्रतिकृती तयार करून धुळेकरांसाठी दर्शन सोहळा घडवून आणला आहे. अयोध्याच्या राम मंदिरात प्रत्येकाला उपस्थित राहणे शक्य नव्हते. अनुप अग्रवाल यांनी या लोकांसाठी पांझरा नदीच्या पात्रामध्ये अयोध्या मंदिराप्रमाणे प्रतिकृती तयार केली. या मूर्ती आणि मंदिराचे दर्शन घडवून भविकांना अयोध्येत असल्याचीच भावना निर्माण करून दिली आहे. 

AI ने बनवले कृत्रिम हात! दिव्यांगांसाठी ठरणार वरदान?

सध्या संपूर्ण जग AI सारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर लक्ष ठेवून आहे. हे एक उदयोन्मुख तंत्रज्ञान आहे आणि त्याचा प्रभाव प्रत्येक क्षेत्रात दिसून येत आहे. स्मार्टफोनपासून रोबोटिक्सपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये AI चा वापर केला जात आहे. एआयच्या मदतीने वैद्यकीय क्षेत्रातही अनेक प्रकारची संशोधने सुरू आहेत. यापैकी एक म्हणजे AI आधारित कृत्रिम अवयव, जे अपंगांसाठी एक वरदान ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT