kirit somayia 
मुख्य बातम्या

भ्रष्टाचाराचा भस्मासुराचा वध करण्यासाठी आलोय : किरीट साेमय्या

संभाजी थोरात

काेल्हापूर : अखेर मी कोल्हापुरात आलो! भाजपचे नेते किरीट साेमय्या यांनी आई अंबाबाईचा आशीर्वाद म्हणजे महाराष्ट्रातील साडे बारा कोटी जनतेचा आशीर्वाद असल्याचे सांगितले. काेल्हापूरात पाेहचताच साेमय्या यांच्या चेह-यावर हसू हाेतं. kirit-somaiya-latest-news-kolhapur-satara-hasan-mushrif-sml80

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचारासंबंधी गुन्हा दाखल करण्यासाठी किरीट साेमय्या हे आज (मंगळवार) काेल्हापूरात दाखल झालेत. यापुर्वीच्या त्यांच्या दाैरा वादग्रस्त झाला हाेता. त्यांना कराड येथूनच माघारी जावे लागले हाेते.

आज काेल्हापूरात येताच त्यांनी महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा भस्मासुर तयार झाला आहे. त्याचा वध करण्यासाठी मी आलोय. घोटाळेबाज यांच्या आव्हानाला मी घाबरत नाही असे सांगून ते अंबाबाईच दर्शन घेण्यासाठी रवाना झाले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT