satara, satara crime news, pune bangalore national highway saam tv
महाराष्ट्र

Pune Bangalore National Highway : पुणे बंगळूर महामार्गावर साता-यातील शुक्रवार पेठेतील एकाची डाेक्यात गाेळी घालून हत्या

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार खूनाची घटना रात्री एक वाजता घडली आहे.

ओंकार कदम

Satara News : पुणे बंगळूर महामार्गावर (pune bangalore national highway) साता-यानजीक (Satara) एका हाॅटेल परिसरात शुक्रवार पेठेतील एकाचा रात्री खून झाल्याची घटना घडल्याची आज (मंगळवार) सकाळी समाेर आले आहे. या घटनेची माहिती समजाताच सातारा पाेलिसांनी (police) घटनास्थळी धाव घेतली आहे.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार खूनाची घटना रात्री एक वाजता घडली आहे. वाढे गावच्या (village) हद्दीत घटना घडली आहे. खून झालेली व्यक्ती ही सातारा शहरातील शुक्रवार पेठेतील रहिवासी आहे.

संबंधिताच्या डोक्यात गोळ्या घातल्याचे निदर्शनास येत आहे. त्यादृष्टीने तपास सुरु केल्याची माहिती सातारा तालुका पोलिसांनी (police) दिली. सध्या घटनास्थळाचा पंचनामा सुरु आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका होईल कमी, डाएटमध्ये आजपासून समावेश करा 'या' ३ भाज्यांचा

Vastu Tips Of Furniture Placement: घरात फर्निचरची मांडणी करताना 5 महत्वाच्या वास्तू टिप्स

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Pune : पुण्यात रिलस्टारकडून तरुणावर कोयत्याने हल्ला, सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडवर; कारवाईचे आदेश

२५, ३० की ४०... घर खरेदी करण्याचं योग्य वय कोणतं? जाणून घ्या प्रॉपर्टी घेण्याची परफेक्ट वेळ

SCROLL FOR NEXT