sagar tawri saam tv
महाराष्ट्र

Vani: निर्गुडा नदीत पडलेल्या युवकास मृत्यूने कवटाळले; गुरुनगरवर शाेककळा

या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठोड

यवतमाळ : वणी (vani) येथील निर्गुडा नदीपात्रात (nirguda lake) पडल्याने एका १७ वर्षीय युवकाचा (youth) मृत्यू झाला आहे. सागर राजु टावरी (रा.गुरुनगर, वणी) असे युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे गुरुनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (vani latest marathi news)

याबाबत मिळालेली माहिती अशी : सागर आणि त्याचे तीन ते चार मित्र रात्री आठ वाजता मुकुटबन मार्गावरील निर्गुडा नदीच्या पुलावर गेले होते. दरम्यान सागर पुलावर बसण्यासाठी गेला असता त्याचा तोल गेल्याने तो पुलाखाली अंदाजे ५० ते ६० फुट खोल असलेल्या नदी पात्रात पडला.

यावेळी त्याच्या मित्रांनी काही नागरिकांच्या सहकार्याने त्याला नदी पात्रातून बाहेर काढले. त्यानंतर उपचासाराठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान सागर याचा मृत्यू झाला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची बैठक सुरु

सातारा ZP अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सीसीटीव्ही बंद असल्याचे पत्र समोर|VIDEO

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर लवकरच मिळणार आपत्कालीन मेडिकल सुविधा

Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? २ बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा

Viral Video: बॉयफ्रेंडशी लग्न लावून द्या नाहीतर...! प्रेमासाठी तरूणी चढली टॉवरवर, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT