Breaking News, Sangli, Miraj saam tv
महाराष्ट्र

Breaking News : सिद्धीगणेश पार्क हादरलं; युवकाचं डाेकं ठेचून खून

पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

विजय पाटील

Crime News : मिरजेत युवकाचा डोकं ठेचून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित युवकाचा मृतदेह हा झुडपात आढळला आहे. या प्रकाराची माहिती समजताच पोलिस (police) घटनास्थळी दाखल झाले. (Breaking Marathi News)

मिरजेच्या सांगलीकर (sangli) मळा येथील सिद्धीगणेश पार्क येथे ही घटना घडली आहे. घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी झाली आहे. पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. (Maharashtra News)

संबंधित युवकास दगडाने ठेचण्यात आले आहे. त्याच्या डाेक्यावर वार झाल्याचे दिसून येत आहे. या युवकाची (youth) अद्याप ओळख पटलेली नाही अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: सासूबाईंची आवडती सून होण्यासाठी करा 'या' ५ गोष्टी; सासरवाडीत व्हाल सर्वांच्या लाडक्या

Tuesday Horoscope: संपत्तीत वाढ होणार! ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

Maharashtra News Live Update: शिवसेनेकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे मोठी जबाबदारी

Karjat Tourism : धुक्याच्या सरींमध्ये हरवलेले हिल स्टेशन, कर्जतजवळील 'हे' ठिकाण सुंदर वीकेंड डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT