Aurangabad, Aurangabad Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Zilla Parishad School Accident News : जिल्हा परिषद शाळेसमाेर बसच्या धडकेत पादचारी मृत्यूमुखी

राहुलच्या निधनाने त्याच्या मित्र परिवारत शाेककळा पसरली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडिया

Aurangabad : पैठण तालुक्यातील चितेगाव येथील जिल्हा परिषद शाळे समोरून भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने रस्त्यावरुन चालणाऱ्या एका पादचाऱ्यास उडवले. ही धडक एवढी गंभीर होती की, पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. (Aurangabad Latest Marathi News)

ही बस पैठण (paithan) औद्योगिक वसाहती मधील खाजगी कंपनीची आहे. प्रवासी सोडून पैठण कडून औरंगाबादच्या दिशेने ती निघाली हाेती. त्यावेळेस हा अपघात झाला.

राहुल कल्याण त्रिभुवन असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघाताचा तपास पाेलिस (police) करीत आहेत. राहुलच्या निधनाने त्याच्या मित्र परिवारत शाेककळा पसरली आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

MHADA Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

SCROLL FOR NEXT