solapur, solapur crime news, kerala,  saam tv
महाराष्ट्र

Crime News : फोन करून युवकाला घेतलं बोलावून, कोयत्यानं केले सपासप वार; तिघांवर गुन्हा, एकास अटक

या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक वळसंगे करत आहेत.

विश्वभूषण लिमये

Solapur Crime News : केरळमधून सोलापुरात (solapur) स्थायिक झालेल्या पापडी विक्रेत्याचा अनैतिक संबंधातून खून झाला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी (police) तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एकास अटक केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Solapur Latest Marathi News)

अनैतिक संबंधातून सोलापुरातील एमआयडीसी परिसरातील पापडी विक्रेता कल्याणी देवर याला फोन करून बोलावून घेत त्याच्या डोक्यावर आणि पायावर कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Breaking Marathi News)

या प्रकारणात संशयित आरोपी महेश देवर याला अटक करण्यात आली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. अन्य दाेन्ही संशयित आरोपींचा सोलापूर पोलीस (solapur police) शाेध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची आज नागपुरात महत्त्वपूर्ण बैठक

Pune News: होर्मुझमध्ये इराणकडून जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला, पुण्याच्या इंजिनिअरचा मृत्यू

Malvan Fort : मालवणमधील ऐतिहासिक रत्न! अरबी समुद्रावर नजर ठेवणारा 'हा' किल्ला आजही दिमाखात आहे उभा

अवघ्या २० मिनिटांत बनवा मऊसूत ओट्स इडली; घरच्या घरी करा 'ही' सोपी रेसिपी

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर

SCROLL FOR NEXT