amboli saam tv
महाराष्ट्र

Amboli Ghat Accident News : आंबोली घाटातील खाेल दरीत गाडी काेसळली; गाेव्याहून परतताना कोल्हापूरच्या युवकाचा मृत्यू

सावंतवाडी पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Amboli Ghat Accident News : आंबोली घाटात (accident in amboli ghat) खोल दरीत टेम्पो कोसळून चंदगड येथील चालक जागीच ठार झाला. ही घटना काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. पुंडलिक आसगावकर (वय- २९, राहणार, कोल्हापूर (kolhapur) , चंदगड (chandgad), मांडवळे) असे त्याचे नाव आहे. (Maharashtra News)

आसगावकर हा गोवा (goa) येथे काजू बोंडू देण्यासाठी गेला होता. तेथून परतत असताना वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर आंबोली रेस्कु टिमच्या मदतीने आसगावकर याचा मृतदेह बाहेर काढण्यास यश आले.

आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (amboli primary health center) शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात (sawantwadi police station) अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar Collection : रणवीर सिंहचा 'धुरंधर' चित्रपट 200 कोटींच्या उंबरठ्यावर, ५व्या दिवशी कमाई किती?

Maharashtra Live News Update: 11 नक्षल्यांचे जिल्ह्यात आत्मसमर्पण

Mayur Singhasan History: ताजमहालपेक्षाही महाग, या सिंहासनाची किंमत वाचून धक्क व्हाल

RBI: कर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, EMI लवकरच कमी होणार; RBI ने बँकांना दिले महत्वाचे आदेश

शेतातून उचललं, चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, ओरडताच गुप्तांगात रॉड घुसवला; पीडिता रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध

SCROLL FOR NEXT